सरफराज खानला
आता छप्परफाड
पैसा मिळेल.
टेस्ट डेब्युच्या दोन्ही इनिंगमध्ये सरफाजने
छाप पाडली.
दोन्ही डावात हाफ सेंच्युरी झळकवून भविष्यासाठी सरफराजने मजबूत दावा सांगितला.
सरफराज खानला
IPL 2024 साठी
ऑफर मिळाल्याच
वृत्त आहे.
IPL 2024 च्या ऑक्शनमध्ये बेस प्राइस 20 लाख, तेव्हा कुठल्या टीमने विकत
घेतलं नाही.
आता KKR सरफराजला विकत घेणार आहे. CSK ने सुद्धा त्याच्यासाठी
प्रयत्न केले.
त्यावेळी बेस प्राइस
20 लाख पण आता आंतरराष्ट्रीय
डेब्यु बेस प्राइस
50 लाख.
आचार्य चाणक्य यांच्यामते, माणसाने ही चूक टाळली पाहिजे. कारण ते महापाप असतं.