गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच झाला अन् कॅप्टनचा राजीनामा पडला

Created By: Harish Malusare

11 july 2024

टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यावर नवीन कोच म्हणून गंभीरची नियुक्ती

गौतम गंभीर कोच झाल्यावर टीम इंडिया पहिला श्रीलंकेचा दौरा करणार आहे 

टीम इंडियाकडून या दौऱ्याबाबतची माहिती , टी-२० आणि वन डे मालिका होणार आहे

टीम इंडिया आणि श्रीलंकमधील टी-२० मालिका २६ जुलैैपासून होणार सुरू

मालिकेची घोषणा झाली आणि श्रीलंकेच्या कर्णधारपदावरून वानिंदू हसरंगाचा राजीनामा 

वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर श्रीलंकेच्या कोचनेही दिला होता राजीनामा