या भारतीय सेलिब्रिटींनी भरला सर्वात जास्त टॅक्स, पाहा यादी

27 November 2024

Created By: Atul Kamble

Fortune India च्या रिपोर्टनुसार शाहरुख खानने 2024 मध्ये सर्वाधिक 92 कोटी टॅक्स भरलाय

तमिळ अभिनेता विजय याने साल 2024 मध्ये 80 कोटी टॅक्स भरला आहे

तिसऱ्या नंबरवर सलमान खान असून त्याने 2024 मध्ये 75 कोटी टॅक्स भरला आहे

चौथा नंबर बिग बी अमिताभ यांचा असून त्यांनी 71 कोटी टॅक्स भरला आहे

 क्रिकेटर विराट कोहली याने यंदा 66 कोटी तर महेंद्र धोनीने 38 कोटी टॅक्स भरलाय

अजय देवगण याने 42 कोटी तर रणबीर कपूरने 36 कोटी कर भरला आहे

हृतिक रोशन याने 28 कोटी तर सचिन तेंडुलकरने देखील 28 कोटी टॅक्स भरला आहे

कॉमेडियन कपिल शर्मा याने 26 कोटी तर माजी क्रिकेटर सौरव गांगुलीने 23 कोटी टॅक्स भरलाय

करीना कपूर हीने 20 कोटी तर शाहीद कपूरने 14 कोटी कर भरलाय

 कियारा आडवाणी 12 कोटी तर हार्दिक पांड्याने 13 कोटी कर भरला आहे