या कारणाने IPL 2025 ची ओपनिंग मॅच कायम लक्षात राहणार !
Created By: Atul Kamble
रॉयल चॅलजर्स बंगळुरुने ( आरसीबी ) शनिवारी 22 मार्च रोजी IPL-18 ओपनिंग मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरोधात विजय मिळविला
IPL 2025 च्या ओपनिंग मॅचमध्ये आरसीबीच्या विजयाच्या शिवाय अनेक क्षणासाठी ही मॅच कायम लक्षात राहील
आरसीबीचा फलंदाज विराट कोहली याने या मॅचमुळे टी-20च्या करीयरमधील 400 मॅच पूर्ण केल्या
ओपनिंग सेरेमनीत केकेआर संघाचा मालक आणि बॉलीवूड स्टार शाहरुख खान, विराट कोहली आणि रिंकू सिंह यांनी डान्स केला
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया घोषाल हीने ओपनिंग सेरेमनीत धमाकेदार परफॉर्मंस केला आहे
बॉलीवूडची अभिनेत्री दिशा पाटणी हीने मलंग मलंग गाण्यावर बहारदार नृत्य केले
पंजाबी गायक करन ओजला यांनी आपल्या सुपरहीट गाण्यांनी सर्वांचे धमाकेदार मनोरंजन केले
१३ व्या ओव्हरच्या लास्ट बॉलवर कोहलीने चौका मारला तेव्हा एका चाहत्याने मैदानात शिरकाव करीत कोहलीचे पाय पकडले
कांद्यावरील काळे डाग कशाचे असतात ? कळल्यानंतर पून्हा असा कांदा खरेदी करणार नाही