आयपीएलमध्ये रिटायर्ड आऊट होणारे 4 फलंदाज, कोण आहेत ते?
5 April 2025
Created By: Sanjay Patil
तिलक वर्माची लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध संथ खेळी, मुंबईच्या फलंदाजाच्या 23 चेंडूत 25 धावा
तिलकला धावांसाठी संघर्ष करावा लागल्याने त्याला रिटायर्ड आऊट करण्यात आलं, त्याच्या जागी मिचेल सँटनरला संधी
मिचेल सँटनरला पाठवल्यानंतरही मुंबई पराभूत, संथ खेळीमुळे तिलक मुंबईच्या पराभवाचा खलनायक
तिलक वर्मा आयपीएलमध्ये रिटायर्ड आऊट होणारा चौथा फलंदाज, पहिले तिघे कोण?
राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना आर अश्विन 2022 साली लखनौविरुद्धच रिटायर्ड आऊट झाला होता
पंजाब किंग्सचा अथर्व तायडे याला 2023 साली दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रिटायर्ड आऊट करत मैदानाबाहेर बोलावलं होतं
गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शन याला 2023 साली मुंबईविरुद्धच्या सामन्यात रिटायर्ड आऊट जाहीर करण्यात आलं होतं