भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या वर्ल्ड कपचा फायनल सामना होणार
18 November 2023
Created By: Chetan Patil
पण भारतीयांची या सामन्याच्या आधी चिंता वाढली आहे.
त्यामागील कारण म्हणजे उद्या अंपायरिंग करायला अंपायर रिचर्ड केटलबोरो असणार आहेत.
त्यांनी नॉकआऊट सामन्यांमध्ये अंपायरिंग केली तेव्हा भारताची हार झालीय
2014 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्या फायनल सामना झालेला
या सामन्याच्यावेळी रिचर्ड केटलबोरो अंपायर होते. तो सामना भारताने गमावला होता
वर्ल्ड कपचा 2015 च्या अंतिम सामन्यावेळी तेच अंपायर होते. तो सामनाही भारताने गमावला होता.
2016 च्या टी 20 फायनलमध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा सामना झालेला. तो सामनाही भारताने गमावलेला.
2017 च्या चॅम्पियन ट्रॉफीच्या वेळी फायनलमध्ये देखील रिचर्ड केटलबोरो हेच अंपायर होते. त्या सामन्यातही भारताचा पराभव झालेला.
हेही वाचा : प्रत्येक मराठी माणसाने पाहायलाच हवेत असे मराठी चित्रपट