T20 मध्ये या खेळाडूंनी टाकल्यात सर्वाधिक मेडन ओव्हर.

13th Sep 2024

Created By: Dinanath Parab

जसप्रीत बुमराहने T20 वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं. 8 सामन्यात त्याने 15 विकेट काढलेत. प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी त्याची निवड झाली.

13th Sep 2024

Created By: Dinanath Parab

बुमराह जागतिक क्रिकेटमधला सर्वोत्तम गोलंदाज आहे. पण या 4 खेळाडूंसमोर मेडन ओव्हर टाकण्यात तो फिका आहे.

13th Sep 2024

Created By: Dinanath Parab

T20 मध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर टाकण्यात बुमराह 5 व्या नंबरवर आहे. 233 सामन्यात त्याने 22 मेडन ओव्हर टाकल्यात.

13th Sep 2024

Created By: Dinanath Parab

T20 मध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर टाकण्यात भारताचा भुवनेश्वर कुमार चौथ्या नंबरवर आहे. 285 सामन्यात 24 मेडन ओव्हर टाकल्यात.

13th Sep 2024

Created By: Dinanath Parab

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने 302 T20 सामन्यात 25 मेडन ओव्हर टाकल्यात. तो तिसऱ्या  स्थानावर आहे.

13th Sep 2024

Created By: Dinanath Parab

बांग्लादेशचा फिरकी गोलंदाज शाकीब अल हसनने 444 T20 सामन्यात 26 मेडन  ओव्हर टाकून दुसऱ्या नंबरवर आहे.

13th Sep 2024

Created By: Dinanath Parab

T20 मध्ये सर्वाधिक मेडन ओव्हरचा विक्रम सुनील नरेनच्या नावावर आहे. 522 T20 सामन्यात त्याने 30 मेडन ओव्हर टाकल्यात.

13th Sep 2024

Created By: Dinanath Parab