अर्जून तेंडुलकरला आता प्रत्येक सामन्यासाठी 50 हजार रुपये मिळणार

20 डिसेंबर 2024

विजय हजारे ट्रॉफी 2024-2025 हंगामाला 21 डिसेंबरपासून सुरुवात

विजय हजारे स्पर्धेतील सामने 50 षटकांचे असणार

विजय हजारे स्पर्धेत इशान किशन, रिंकु सिंह, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादवसारखे स्टार खेळाडू खेळणार

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर गोवा टीमचं प्रतिनिधित्व करणार

विजय हजारे ट्रॉफीतील प्रत्येक सामन्यासाठी 50 हजार रुपये मानधन, अर्जुनलाही मिळणार रक्कम

गोवा या हंगामात 7 सामने खेळणार, अर्जुनने सातही सामने खेळल्यास साडे तीन लाख रुपये मिळणार

हरीयाणा क्रिकेट टीम विजय हजारे ट्रॉफी गतविजेता