दिग्गज क्रिकेटपटू राहिलेला विनोद कांबळी आर्थिक आणि आरोग्याच्या संकटात आहे.
12 डिसेंबर 2024
दारुच्या आहारी गेलेल्या विनोद कांबळीला अनेक आजारांनीही ग्रासले आहे.
विनोद कांबळी आपल्या होम लोनचा हप्ताही भरु शकत नाही. त्याच्या गृहकर्जाचे हप्ते थकले आहे.
विनोद कांबळीला बीसीसीआयकडून ३० हजार रुपये पेन्शन मिळते. त्याच्या उत्पन्नाचे ते एकमात्र साधन आहे.
काही वर्षांपूर्वी विनोद कांबळीची संपत्ती १२ कोटी रुपये होती. परंतु दारुच्या व्यसनामुळे त्याची संपत्ती घटली.
कांबळीने निवृत्तीनंतर क्रिकेट अकादमी उघडली होती. त्याच्या अकादमीचे नाव "खेल भारती स्पोर्ट्स अकादमी" होते.
विनोद कांबळीने बीकेसीत कोच म्हणून काम केले. २०२२ मध्ये त्याचे उत्पन्न चार लाख रुपयांवर आले.
विनोद कांबळीकडे आठ कोटी रुपये किंमतीचे घर आहे. तो त्याच्या होमलोनचा हप्ताही फेडू शकत नाही. घराचे मेंटेनन्स थकले आहे.
हे ही वाचा
चेकवर लिहिताना Lakh की Lac कोणता शब्द बरोबर, RBI ने काय म्हटले?