टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे.
16 December 2024
विनोद कांबळी हा आजारी आहे. तसेच तो आर्थिक अडचणीत आहे. त्याच्या उत्पन्नाचे साधन केवळ बीसीसीआयकडून मिळणारे पेन्शन आहे.
विनोद कांबळी याला बीसीसीआयकडून महिन्याला 30 हजार म्हणजे वर्षाला 3.6 लाख रुपये मिळतात.
टीम इंडियाचा एक खेळाडू कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून सर्वाधिक पैसे कमवण्याचा विक्रम करणार आहे.
ऋषभ पंत याला आयपीएल ऑक्शनमध्ये लखनऊ सुपरजायंट्सने 27 कोटीत घेतले. पुढील वर्षी तो सर्वाधिक पैसे कमवणारा बनणार आहे.
ऋषभ पंत बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये बी ग्रेडमध्ये आहे. त्यामुळे त्याला वर्षाला तीन कोटी मिळतात.
ऋषभ पंत याला 27 कोटी आणि 3 मिळणार आहे. तसेच आयपीएलचे 14 सामने खेळल्यावर त्याला 1.5 कोटी मिळणार आहे.
ऋषभ पंत याला 31.5 कोटी तसेच बीसीसीआयकडून मॅच फीस म्हणून रक्कमही मिळणार आहे.