विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांची आता 49-49 शतके झाली
06 November 2023
Created By : Jitendra Zavar
सचिन तेंडुलकर याला पहिले शतक झळकावण्यासाठी 79 सामन्यांची वाट पाहावी लागली.
विराट कोहलीच्या 48 वनडे शतकांपैकी भारताने 40 सामने जिंकले आहेत.
सचिन तेंडुलकर याच्या 49 शतकांपैकी भारताने 33 सामने जिंकले होते.
विराट कोहली याच्या शतकांच्या वेळेस 83% यश भारतीय संघाला मिळाले आहे.
सचिन तेंडुलकर याची 67% शतके भारताच्या विजयात कामी आली.
सचिन याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 वनडे शतके ठोकली आहेत.
विराट याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 शतके झळकावली आहेत.