क्रिकेट वर्ल्डकप 2023 मध्ये भारत अंतिम फेरीत पोहचला आहे.
16 November 2023
न्यूझीलंडविरुद्ध उपात्यंफेरीत विराटने
को
हली याने 117 धावा केल्या.
वर्ल्ड कपच्या इतिहासात 700 पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला खेळाडू झाला.
विराट कोहली याने एकदिवसीय सामन्यात 50 वे शतक केले. आता सर्वाधिक शतक करणारा तो खेळाडू झाला.
यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर होता.
विराट कोहली याने फक्त 279 डावात 50 षटकांचा विक्रम केला.
49 षटकांसाठी सचिन तेंडुलकर याला 452 डाव खेळावे लागले होते.
बुधवारी वर्ल्डकप 2023 न्युझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये मोहम्मद शमीने 7 विकेट्स घेतल्या.