कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 हजार धावांच्या जवळ, फक्त इतक्या धावांची गरज
27 July 2024
Created By: राकेश ठाकुर
विराट कोहलीने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता वनडे आणि कसोटी खेळताना दिसणार आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 ऑगस्टपासून वनडे मालिका सुरु होणार आहे.
वनडे मालिकेत विराट कोहलीजवळ 15 हजार धावांचा पल्ला गाठण्याची संधी आहे.
वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर 14900 धावा आहेत. आता त्याला फक्त 100 धावांची गरज आहे.
भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 15 हजार धावा करणारा पहिला खेळाडू ठरेल.
आंतरराष्ट्रीय पातळीवर अशी कामगिरी करणारा चौथा फलंदाज ठरेल. पॉन्टिंग, संगकारा आणि विल्यमसन याने ही कामगिरी केली आहे.