विराटसाठी नेदरलँड्स विरुद्धचा सामना महत्त्वाचा
12 November 2023
Created By: Sanjay Patil
वर्ल्ड कप 2023 साखळी फेरीतील अखेरचा सामना 19 नोव्हेंबरला
टीम इंडिया नेदरलँड्स रविवारी आमनेसामने
बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सामना
विराट कोहली याच्यासाठी सामना महत्त्वाचा
विराटला सचिनचा सर्वाधिक वनडे शतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
करण्याची संधी
वनडेमध्ये सचिनच्या नावावर सर्वाधिक 50 शतकांची नोंद
खुलासा, लग्नानंतर यांच्यासोबत मालदीवला गेली होती परिणीती चोप्रा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा