11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
ऋषभ पंतबाबत दिल्ली कॅपिटल्सचा प्लान काय? गांगुलीने सांगितले की..
2 मार्च 2024
Created By: Rakesh Thakur
आयपीएलचं 17वं पर्व 22 मार्चपासून सुरू होणार आहे. दिल्लीचा पहिला सामना पंजाबशी आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांनी ऋषभ पंतबाबतचे प्लान उघड केले आहेत.
ऋषभ पंत संघात सामील झाल्यावर त्याच्याबाबत कोणती खबरदारी घेतली जाईल, याबाबत सांगितलं.
डिसेंबर 2022 मध्ये पंतचा कार अपघात झाला होता आणि तो जवळजवळ पूर्णपणे फिट आहे.
गांगुली म्हणाला की, पंतने फिट राहण्यासाठी सर्व काही केले आहे आणि म्हणूनच एनसीए त्याला मंजुरी देईल.
आम्ही त्याच्यासोबत सावधगिरी बाळगत आहोत. कारण त्याच्या पुढे खूप मोठी कारकीर्द आहे.
आम्ही त्याला उत्साहात ढकलू इच्छित नाही आणि तो कसा प्रतिक्रिया देतो हे देखील आम्ही पाहू.