राहुल द्रविडचा मुलगा टीम
इंडियातून कधीपर्यंत खेळेल?.
राहुल द्रविड चर्चेत आहेच, पण त्याचा
मोठा मुलगा समित द्रविडची
सुद्धा चर्चा आहे.
वडिलांप्रमाणेच राहुल द्रविडचा मोठा
मुलगा सुद्धा क्रिकेटमुळेच चर्चेत आहे.
समित द्रविड सध्या अंडर 19 कूच बेहार ट्रॉफीमध्ये खेळतोय. तिथून टीम
इंडियात तो कधीपर्यंत येईल?.
सध्या या प्रश्नाच उत्तर कोणाकडेच
नाहीय. सर्वकाही त्याच्या खेळावर
अवलंबून आहे.
समितला त्याच्या करिअरमध्ये रणजी, लिस्ट ए आणि देशांतर्गत T20 सारखे
टप्पे पार करावे लागतील.
समित द्रविडने या सर्व टप्प्यांवर चांगला खेळ दाखवला, तरच त्याच्यासाठी
टीम इंडियाचे दरवाजे उघडतील.
वर्ल्डकपपूर्वी हार्दिक पांड्याला असं तयार करणार, बीसीसीआयचा प्लान
5 December 2023
Created By: Rakesh Thakur