अयोध्येतून श्रीलंकेत जाण्यासाठी किती राज्यातून जावं लागतं?

26  ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

117 कसोटी खेळणारा विराट कोहली सचिन तेंडुलकरच्या तुलनेत कुठे? 

28  ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

सचिन तेंडुलकरने आपल्या करिअरमध्ये 200 कसोटी खेळले आहेत. विराट कोहली 117 कसोटी खेळला आहे.

117 कसोटी खेळल्यानंतर विराट कोहली सचिनच्या तुलनेत कुठे आहे? हे आकडेवारीवरून जाणून घेऊयात

विराट कोहलीने 117 कसोटीच्या 199 डावात 9035 धावा केल्या आहेत. 

सचिन तेंडुलकरने 117 कसोटीतील 189 डावात 9543 धावा केल्या. 

सचिन तेंडुलकरची सरासरी यावेळी 56.31 इतकी आहे. विराट कोहलीची सरासरी 48.31 इतकी आहे.

सचिन तेंडुलकरने 117 कसोटी 33 शतक, तर विराटने 29 शतकं ठोकली आहेत. 

अर्धशतकांच्या तुलनेतही सचिन आघाडीवर आहे. सचिनच्या नावावर 38, तर विराटच्या नावावर 31 अर्धशतकं आहेत.