RCB ने आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने कोणत्या संघाविरुद्ध गमावले?

17 मार्च 2025

आरसीबीला गेल्या 17 मोसमात एकदाही  आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही

बंगळुरुने चेन्नईविरुद्ध सर्वाधिक सामने गमावले आहेत, चेन्नईने आरसीबीवर 21 सामन्यात विजय मिळवला आहे

केकेआरने आरसीबीला 20 सामन्यांमध्ये पराभवाची धुळ चारली आहे

आरसीबीने मुंबईविरुद्ध 19 सामने गमावले आहेत, तर 14 वेळा विजय मिळवला आहे

पंजाबने बंगळुरुवर 17 सामन्यांत विजय मिळवला आहे,  तसेच  राजस्थानने बंगळुरुला 14 वेळा पराभूत केलं आहे

हैदराबादने बंगळुरुला 13 वेळा पराभूत केलंय 

तसेच दिल्लीने आरसीबीला 11 सामन्यांत पराभूत केलंय

आरसीबीने दिल्लीविरुद्ध सर्वाधिक 19 सामने जिंकले आहेत