Abhishek_Laila2

कोण आहे अभिषेक शर्माची रुमर्ड गर्लफ्रेंड? किती श्रीमंत?

13 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
Abhishek_Laila3

अभिषेक शर्माने पंजाब किंग्सविरुद्ध 141 धावांची खेळी केली आणि सामना एकहाती जिंकवला. यामुळे त्याची प्रेयसी आनंदाने स्टेडियममध्ये नाचत होती. 

Abhishek_Laila

अभिषेकच्या रुमर्ड गर्लफ्रेंडबाबत कायम चर्चा होत असते. तो एका उद्योगपतीला डेट करत असल्याची चर्चा आहे. 

Abhishek_Laila5

अभिषेक शर्मा आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. रिपोर्टनुसार, तो लैला फैजलला डेट करत आहे. पण या बाबत अधिकृत माहिती नाही.

लैला फैजल फॅशन उद्योजक आहे. तसेच लैला रुही फैजल डिजाइन्सची मालकीन आहे. तिचे इंस्टाग्रामवर 27 हजार फॉलोअर्स आहेत.

लैला फैजल महिलांच्या लक्झरी ब्रँड 'एलआरएफ' म्हणजेत लैला रुही फैजल डिजाइन्सची संस्थापक आहे. 

लैला फैजलच्या नेटवर्थबाबत स्पष्ट अशी माहिती नाही. पण ती कोट्याधीश असून स्वत: कमाई केली आहे. 

लैला फैजलचा रुमर्ड बॉयफ्रेंड असलेल्या अभिषेक शर्माची एकूण संपत्ती 15 ते 20 कोटी रुपये आहे.