टीम इंडियाकडे सध्या अनेक चांगले युवा फलंदाज आहेत. यात शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल सुद्धा आहे. 

16th Sep 2024

Created By: Dinanath Parab

शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या दोघांमध्ये सरस कोण?. टीम इंडियाचा  पुढचा सुपरस्टार कोण? 

16th Sep 2024

Created By: Dinanath Parab

याचं उत्तर ऑस्ट्रेलियाच्या 8 मोठ्या  खेळाडूंनी दिलय. ऑस्ट्रेलियाचे 8 पैकी 5 खेळाडू  यशस्वी जैस्वालला फ्यूचर  स्टार मानतात.

16th Sep 2024

Created By: Dinanath Parab

तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शुभमन  गिलच नाव घेतलं. कॅमरुन ग्रीन, ट्रेविस  हेड आणि लाबुशेनच्या मते गिल  फ्यूचर स्टार आहे.

16th Sep 2024

Created By: Dinanath Parab

स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, एलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, नाथन लायन यांना यशस्वी जैस्वाल फ्यूचर स्टार वाटतो. लाबुशेनने गिल, जैस्वाल दोघांचा नाव घेतलं. 

16th Sep 2024

Created By: Dinanath Parab

जैस्वालच्या नावामुळे अनेक जण हैराण होतील. पण टेस्ट आणि T20 मध्ये त्याने कमाल प्रदर्शन केलय. 

16th Sep 2024

Created By: Dinanath Parab

जैस्वालने टेस्टमध्ये 68.53 च्या सरासरीने 1028 धावा केल्यात. T20 मध्ये 36 च्या सरासरीने 723 धावा केल्यात. 

16th Sep 2024

Created By: Dinanath Parab

गिलने टेस्टमध्ये 35.52 च्या सरासरीने 1492 धावा केल्यात. t20 मध्ये 30.42 सरासरी आहे. वनडेमध्ये 58 च्या सरासरीने  2328 धावा केल्यात.

16th Sep 2024

Created By: Dinanath Parab