18 डिसेंबर 2024
कोण आहे आर अश्विनची पहिली गर्लफ्रेंड?
गाबा कसोटी सामन्यानंतर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्यामुळे चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडची चर्चा रंगली आहे.
अश्विनच्या पहिल्या गर्लफ्रेंडचं नाव प्रीति नारायणन आहे. आता तीच त्याची पत्नी आहे.
अश्विन आणि प्रीति दोघंही लहानपणापासून मित्र आहेत. माध्यमिक शाळेत असल्यापासून दोघे प्रेमात होते.
क्रिकेटसाठी अश्विनला दुसऱ्या शाळेत जावं लागलं. पण त्यांच्यातील प्रेम काही कमी झालं नाही.
13 नोव्हेंबर 2011 रोजी अश्विन आणि प्रीति लग्नबंधनात अडकले.
10 वर्षांच्या प्रदीर्घ नात्यानंतर अश्विन आणि प्रीतिने लग्न केलं.