11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
इंग्लंडविरुद्ध कसोटीत द्विशतक करणारे भारतीय फलंदाज कोण?
22 January 2024
Created By: Rakesh Thakur
विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध द्विशतकी खेळी केली आहे. 235 धावांची खेळी केली आहे.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने इंग्लंडविरुद्ध 224 धावांची खेळी केली आहे.
गुंडप्पा विश्वनाथन यांनीही इंग्लंडविरुद्ध 222 धावांची खेळी केली आहे.
लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनीही इंग्लंड विरुद्ध 221 धावांची खेळी केली आहे.
भारतीय प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने इंग्लंडविरुद्ध 217 धावा केल्या आहेत.
चेतेश्वर पुजाराने इंग्लंड विरुद्ध 206 धावा केल्या आहेत.
मन्सूर अली खान पतोडीने इंग्लंडविरुद्ध 203 धावा ठोकल्या होत्या.
करुण नायरने इंग्लंडविरुद्ध 303 धावांची विक्रमी खेळी केली होती.