शुभमनने साराला का केलं अनफॉलो?
21 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
शुभमन गिलला केकेआर सामन्यादरम्यान लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला
कॉमेंटेटर डॅनी मॉरिसनने गिलला विचारलं ,' तू खूप छान दिसत आहेस, तू लवकरच लग्न करणार आहेस का?'
हा प्रश्न ऐकताच शुभमन हसायला लागला. तो म्हणाला की 'नाही, असं नाहीये'
शुभमन 25 वर्षांचा आहे. सध्या तो आयपीएलवर लक्ष केंद्रित करत असल्याचं त्याने म्हटलं
शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांनी एकमेकांना अनफॉलो केल्याची चर्चा आहे. पण त्याचे कारण उघड झाले नाही
सारा तेंडुलकर सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टी घालवत आहे.
तर, शुभमन गिल आयपीएलमध्ये व्यस्त आहे. तो कर्णधारपद आणि फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करत आहे
तुळशीला लाल रंगाचा धागा बांधल्याने काय फळ मिळते?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा