रतन टाटा यांची कंपनी बीसीसीआयला का देते 500 कोटी रुपये? जाणून घ्या

10  ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. 

रतन टाटा यांना खेळाप्रती प्रचंड आत्मियता होती. त्यामुळे खेळाडू आणि स्पर्धांना कायम प्रायोजित करायचे. 

रतन टाटा यांची कंपनी बीसीसीआयला दरवर्षी 500 कोटी रुपये देते. 

टाटा सन्सने 2024 साठी टायटल स्पॉन्सरशिप अधिकार मिळवले होते. यासाठी बीसीसीआयला 500 कोटी दरवर्षी द्यावे लागतात. 

आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआय आणि टाटा सन्स यांच्यात 5 वर्षांसाठी 2500 कोटींचा करार झाला आहे. 

टाटा सन्सकडे 2022 पासून आयपीएलचं टायटल स्पॉन्सरशिप आहे. 2022 आणि 2023 मध्ये कंपनीने 670 कोटी दिले होते. 

2008 पासून 2012 पर्यंत डीएलएफ, 2013 ते 2015 पेप्सी, 2016 ते 2019 विवो, 2013 ड्रीम 11 आणि 2021 साली विवोकडे टायटल स्पॉन्सरशिप होतं.