IPL 2024 final: KKR wins

20 मार्च 2025

घटस्फोटाच्या दिवशी युझवेंद्र चहलच्या टीशर्टवरून वाद का?

dhanashree-varma-yuzvendra-chahal-divorce-

टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलचा घटस्फोट झाला आहे. धनश्रीसोबतचं त्याचं नातं संपुष्टात आलं आहे.

dhanashree-and-chahal-1

मुंबईच्या फॅमिली कोर्टने चहल आणि धनश्रीचा घटस्फोट मंजूर केला आहे. दोघांनी २०२० मध्ये लग्न केलं होतं.

dhanashree-chahal-photo

युझवेंद्र चहल घटस्फोटाच्या दिवशी कोर्टात टीशर्ट घालून आला होता. आता त्याची चर्चा होत आहे. 

चहल जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याच्या काळ्या टीशर्टवर खास संदेश लिहिला होता.  बी युअर ओन शुगर डॅडी.. असं लिहिलं होतं. 

चहलच्या टीशर्टवरील मेसेजचा अर्थ असा की, आपल्या पैशांची जबाबदारी स्वत: घ्या दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. 

युझवेंद्र चहलने पोटगी म्हणून धनश्री वर्माला ४.७५ कोटी रुपये दिले आहेत. 

युझवेंद्र चहल पंजाब किंग्सकडून मैदानात उतरणार आहे. त्याला १८ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे.