श्रीलंकेवर आलं आणखी एक संकट, हा दिग्गज खेळाडू बाहेर
अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे.
संघाचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमार विश्वचषकातून बाहेर पडला आहे.
डाव्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाल्याने गोलंदाज लाहिरू कुमार आराम दिला आहे.
कुमारने 26 ऑक्टोबर रोजी बंगळुरूमध्ये इंग्लंडविरुद्ध तीन विकेट घेतल्या होत्या.
लाहिरू कुमारच्या जागी आणखी एक वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमिराचा संघात समावेश केला आहे.
चमिरा हा श्रीलंकेच्या विश्वचषक संघातील तिसरा बदल आहे.
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा