pbks

प्रीति झिंटाने किती कोटी खर्च करून पंजाब किंग्स संघाची घेतली होती मालकी? जाणून घ्या

11 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
pbks-1

पंजाब किंग्स संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात चांगली कामगिरी करत आहे. दुसरीकडे, संघ मालक प्रीति झिंटाही संघाला प्रोत्साहन देत आहे.

preity-zinta-net-worth-kings-11-punjab-5

प्रीति झिंटाने 2008 मध्ये मोहित बर्मन, नेस वाडिया आणि करण पॉल यांच्यासोबत संघ विकत घेतला होता. तेव्हा या संघाची किंमत 304 कोटी रुपये होती. 

pbks-5

मिडिया रिपोर्टनुसार, 2008 या वर्षी प्रीति झिंटाने संघ खरेदीसाठी 35 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. 

पंजाब किंग्स संघाची किंमत आता 1 बिलियन डॉलर म्हणजेच 8 हजार 600 कोटी झाली आहे. प्रीति झिंटाच्या संघाने दरवर्षी 500 कोटीच्या आसपास कमावले आहेत.

पंजाब किंग्स पहिल्या पर्वापासून या स्पर्धेचा भाग आहे. मात्र अजून एकदाही जेतेपदावर नाव कोरलेलं नाही. 

आता श्रेयस अय्यरच्या हातात संघाची धुरा आहे. मागच्या पर्वात त्याने केकेआरला जेतेपद मिळवून दिलं होतं.