5 जानेवारील मुंबईत दाऊदच्या दोन संपत्तीचा लिलाव झाला.
2 कोटीपेक्षा पण जास्त किंमतीला ही संपत्ती विकली गेली.
1730 वर्ग मीटरमध्ये पसरलेल्या शेतीसाठी
1.56 लाखाची अमाऊंट
फिक्स होती.
दुप्पटपेक्षा पण जास्त या शेतीसाठी 3.28 लाखाची बोली लागली.
रत्नागिरीत जिल्ह्यात दाऊदच्या गावातील एकूण चार संपत्तीचा लिलाव होता.
दोन संपत्तीसाठी एकूण सात जणांनी बोली लावली.
एका व्यक्तीने दोघांसाठी
यशस्वी बोली लावली.
व्यक्तीच्या नावाचा खुलासा झालेला नाही. पण दिल्लीच्या वकिलाने
संपत्ती विकत घेतल्याची
माहिती आहे.
उदय चोपडासोबत अफेयर असल्याच तनीषाने मान्य केलं.