भारतीय स्वयंपाकघरात कढीपत्त्याला विशेष स्थान आहे.
कढीपत्त्याचे फायदे फक्त चवीपुरते मर्यादित नाहीत. आयुर्वेदिक औषधांमध्येही कढीपत्ता वापरला जातो.
कढीपत्त्याच्या पानांमध्ये अँटी-फंगल, अँटीबॅक्टेरियल आणि डायबेटिक गुणधर्म आढळतात.
वजन कमी करण्यासाठी पाने उकळलेले पाणी तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता.
कढीपत्त्याच्या पावडर पासून दातांचा पिवळेपणा कमी होतो आणि दातांचे बॅक्टेरियापासून संरक्षण होते
तेलात कढीपत्ता घालून तेल उकळून केसांना मुळापासून शेवटपर्यंत लावल्याने केस गळणे थांबण्यास मदत होते.
सकाळी उठल्यावर मळमळ, थकवा आणि आजारी वाटत असेल तर कढीपत्त्यापासून बनवलेला गरम चहा प्यावा.
Winter Health Care: कडाक्याच्या थंडीत आजारी पडायचे नसेल तर अशी घ्या काळजी