सीताफळमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स अकाली वृद्धत्व टाळतात
केस मजबूत ठेवण्याचे आणि त्यात चमक आणण्याचे काम करते.
सीताफळ खाल्ल्याने हिवाळ्यात हाडे आणि स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
सीताफळात व्हिटॅमिन सी आढळते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हिवाळ्यात सीताफळ खाल्ल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित राहते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या दूर होतात.
हिवाळ्यात होणारे आजार टाळण्याचा हा उत्तम उपाय आहे.
विशेषतः महिलांसाठी हे फळ खूप फायदेशीर मानले जाते.
aloe vera juice : कोरफडचा ज्यूस पिण्याचे अप्रतिम फायदे