प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलचं विधान चर्चेत
05 September 2024
Created By: आयेशा सय्यद
अमरावतीतील गौतमीच्या कार्यक्रमाला तरूणाईने गर्दी केली
या कार्यक्रमानंतर एका मुलाखतीत गौतमीने राजकारणावर भाष्य केलं
राजकारणात येणार का? यावर गौतमी पाटीलने भाष्य केलं आहे
मी राजकारणात जाणार नाही, असं गौतमीने स्पष्ट केलं
मी डान्सर आहे, मी डान्स करत राहणार, असं गौतमी म्हणाली
मी राजकारणात जाण्यासाठी इच्छुक नाही, असं गौतमीने सांगितलं
रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा