डान्सर गौतमी पाटीलने घेतलं विठुरायाचं दर्शन, पहा फोटो
धडाकेबाज डान्सने गौतमी पाटील नेहमी चाहत्यांमध्ये चर्चेत असते
सध्या गौतमी पाटीलचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत
गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि वाद हे समीकरण काही जुने नाही
काही ठिकाणी गौतमी पाटीलच्या डान्समुळे वाद देखील झाले आहेत
सोशल मीडियावर गौतमी पाटीलचा खूप मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ