05 Sap 2023

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या वडिलांचं निधन

गौतमी पाटीलच्या वडिलांचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू

गौतमी पाटीलने काही दिवसांआधी वडिलांना पुण्यात दाखल केलं होतं

मात्र सोमवारी 3 वाजता त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं

वडिलांच्या दोन्ही किडन्या आणि लिव्हर निकामी झाल्या होत्या 

तीन ते चार दिवसांपूर्वी गौतमीचे वडील बेवारस अवस्थेत सापडले होते

पुण्यातील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला

मेरी जान हिना खान, अभिनेत्रीच्या ब्रालेस लुकवर चाहते फिदा