Gautami Patil : खूब सूरत से भी सूरत है ये, गौतमीचा नवीन अंदाज

डान्सर क्वीन सबसे कातील गौतमी पाटील 

सध्या गौतमी पाटील ही निवांत फिरण्याचा आनंद घेतेय

नुकतेच गौतमीने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो शेअर केलेत 

गौतमी पाटील ही सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे

चाहत्यांना सतत ती तिचे हटके लुक शेअर करत आहे

सोशल मीडियावर गौतमीचे व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत

पहा व्हिडीओ