दीपिका पादुकोण लवकरच आई  होणार आहे. रणवीर सिंह सोबत  तिने लग्न केलं. 

26th July 2024

Created By: Dinanath Parab

पण लग्नाआधी दीपिकाच्या आयुष्यात  एक असं नातं होतं, जे तिच्यासाठी  खूप खास होतं.

26th July 2024

Created By: Dinanath Parab

ते नात तुटल्यानंतर दीपिकाच्या मनाला  खूप लागलं. तिला स्वत:ला यातून बाहेर  पडणं खूप कठीण गेल्याच  तिने मान्य केलं.

26th July 2024

Created By: Dinanath Parab

'बचान ऐ हसीनो' च्या सेटवर दीपिकाची रणबीर कपूरसोबत पहिल्यांदा भेट झाली. नंतर हे नातं प्रेमात बदललं.

26th July 2024

Created By: Dinanath Parab

'कॉफी विद करण'च्या एका शो मध्ये दीपिकाने रणबीर कपूर सोबतच्या  नात्यावर भाष्य केलं.

26th July 2024

Created By: Dinanath Parab

'हे नातं माझ्यासाठी आयुष्य बनलं होतं. मी या शहरात नवीन होते. त्याचे मित्र माझे मित्र बनले होते. ते माझं आयुष्य बनलेलं'

26th July 2024

Created By: Dinanath Parab

दोन वर्ष डेट केल्यानंतर रणबीर-दीपिकाचा 2009 साली ब्रेक अप झालं. त्या नात्यातून बाहेर पडण कठीण होतं, हे  दीपिकानेच मान्य केलं.  

26th July 2024

Created By: Dinanath Parab