महाराष्ट्राची तोफ, धनंजय मुंडे यांचं बीडमध्ये जंगी स्वागत
शिंदे-भाजप सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुंडे पहिल्यांदाच बीडमध्ये दाखल
बीडमधील अनेक ठिकाणी मंत्री धनंजय मुंडे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे
जेसीबीमधून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर फुले उधळून समर्थकांनी शक्तीप्रदर्शन केलं आहे
यावेळी बीडमधील धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती
कार्यकर्त्यांचं हे प्रेम पाहून मंत्री धनंजय मुंडे देखील काही वेळ भावूक झाले
परळीमध्ये धनंजय मुंडे यांचा जाहीर सत्कार देखील करण्यात आला
पहा व्हिडीओ