सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार मिळविणारे बॉलीवूड स्टार कोणते ?
14 July 2024
Created By: Atul Kamble
दिलीप कूमार यांना दाग,अंदाज,नया दौर, कोहीनुर, लीडर, राम और शाम आणि शक्ती असे आठ फिल्मफेअर मिळाले
शाहरुखला दील तो पागल है, कुछ कुछ होता है, देवदास,DDLJ, माय नेम इज खान, स्वदेश, चक दे इंडिया आणि बाजीगर फिल्मफेअर मिळालं
अमिताभ बच्चन यांना अमर अकबर अँथनी, डॉन, हम,ब्लॅक आणि पा यासाठी फिल्मफेअर मिळाले आहे
रणबीर कपूर याला संजू, रॉकस्टार,बर्फी आणि एनिमल साठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचं फिल्मफेअर मिळाले आहे.
हृतिक रोशनला कहो ना प्यार है, कोई मिल गया, धूम २, जोधा अकबर यासाठी हा पुरस्कार मिळालाय
आमिर खानला दंगल, राजा हिंदूस्थानी आणि लगान साठी फिल्मफेअर मिळाल आहे
राजेश खन्ना याला सच्चा झुटा, आनंद आणि आविष्कार या चित्रपटासाठी फिल्मफेअर मिळाले आहे
नसीरउद्दीन शाह यांना आक्रोश, मासूम आणि चक्र या चित्रपटाला तीन फिल्मफेअर मिळाले आहेत
रणवीर सिंह याला गली बॉय, 83 आणि बाजीराव मस्तानी साठी फिल्मफेअर मिळालंय
आतापर्यंतचे सर्वात महागडे भारतीय विवाह समारंभ कोणते ?