संध्याकाळची वेळ खूप महत्त्वाची असते. यावेळी तुम्ही स्वत:साठी नक्की वेळ काढला पाहिजे.

संध्याकाळच्या वेळी अनेक जण उशिरापर्यंत काम करत असतात. यातून थोडा वेळ काढला पाहिजे.

आज आम्ही तुम्हाला ७ गोष्टी सांगणार आहोत. जे सात वाजेनंतर केल्या पाहिजेत.

संध्याकाळी तुम्ही दिवसभरातील गोष्टी आठवल्या पाहिजेत. जसे की, आज झालेली चांगली गोष्ट, आज काय शिकायला मिळालं यामुळे स्ट्रेस कमी होतो.

संध्याकाळी ७ नंतर मोबाईल, टीव्ही, सोशल मीडियापासून लांब राहा. याऐवजी पेंटिंग, कुकिंग अशा गोष्टींसाठी वेळ द्या.

७ वाजेनंतर शरीराला रिलॅक्च करण्यासाठी योगा आणि व्यायाम केला पाहिजे. यामुळे स्ट्रेस व एंग्जायटीपासून लांब राहाल.

पर्सलन आणि प्रोफेशनल ग्रोथसाठी तुम्ही काही तरी वाचले पाहिजे.  ज्यामुळे स्ट्रेस कमी होऊ शकतो.

तुम्ही ७ वाजेनंतर दुसऱ्या दिवसाचे प्लानिंग करु शकता. कामांची लिस्ट बनवू शकता.