Created By: Shailesh Musale
सारा तेंडुलकरने तिचे पदव्युत्तर शिक्षण युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन (UCL) मधून केले आहे.
ऑक्टोबर 1997 मध्ये सारा तेंडुलकरचा जन्म झाला. तिचे शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून झाले.
UCLच्या मेडिसिन विभागातून क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये डिस्टिंक्शनसह पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे.
पदव्युत्तर पदवी धारक असण्यासोबतच सारा आता मॉडेलिंगमध्येही यशस्वी कामगिरी करत आहे.
अलीकडेच कोरियन ब्युटी ब्रँड लॅनिगेने सारा तेंडुलकरला कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केलंय.
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो शेअर करत असते.
सारा तेंडुलकर वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमवते. सोशल मीडियावर तिचे 7.4 मिलियन युजर आहेत.
बिग बॉसच्या निक्की तांबोळीचं बोल्ड फोटोशूट पाहून चाहते संतापले