रोडच्या बाजूला तुम्ही गुलाबी रंगाची ही फुले तर पाहिलीच असतील, पण...
रोडच्या कडेने दिसणाऱ्या बोगेनवेलिया फुलाचे फायदे तुम्हाला माहिती नसतील
बोगनवेलिया असे या फुलाचे नाव असून त्याचे खूप आरोग्यासाठी खूप फायदे आहेत
खोकला : या फुलामध्ये एक्सपेक्टोरेंटचे गुण आहेत. या फुलाला गरम करून ते पाणी प्यावे
डायबिटीज : शरीरातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी बोगनवेलिया या फुलाचा वापर केला आहे
पोट दुखी : एसिडिटींन सारख्या आजारांवर देखील या फुलाचा वापर केला जातो