धूम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारताचा जगात चौथा क्रमांक आहे
धूम्रपानामुळे डोक्यापासून ते पायापर्यंत सर्वत्र परिणाम भोगावे लागतात.
डब्ल्यूएचओनुसार धूम्रपान हे जागतिकदृष्ट्या मृत्यूचं टाळता येण्याजोगं कारण आहे.
सिगारेट व सिगारेटच्या धुरामध्ये 4,700 हून अधिक घातक रासायनिक संयुगे असतात
धूम्रपान करण्यानं मेंदू कमजोर होतो व आकुंचन पावतो.
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये स्मृतीभ्रंश व अल्झायमर होण्याची शक्यता जास्त असते
मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि कार्बनडाय ऑक्साईडचं प्रमाण वाढतं