KritiSanon १
DArk 1
DArk 1

क्रिती सॅनन बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 

क्रिती सॅनननं तिच्या 8 वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. 

बरेली की बर्फी, लुका छुपी आणि MIMI सारख्या चित्रपटांसह प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले

चांगल्या कामामुळे तिची प्रचंड प्रशंसा केली. 

संस्मरणीय अशा छोट्या छोट्या भूमिकांमध्येही तिने प्रभाव पाडला

 ती आजची सुपरस्टार आहे. 

जवळपास 18 ब्रँड्सचे प्रतिनिधित्व करत ब्रँड साइनिंग स्प्रीमध्ये आहे