Created By: Shailesh Musale
मोसमी फळे हिवाळ्यात आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करतात.
संत्री हे हंगामी फळ आहे. हिवाळ्यात संत्र्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते
मनुकामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
हिवाळ्यात रोज एक केळी खाल्ल्याने तुमच्या शरीराला झटपट ऊर्जा मिळू शकते.
हिवाळ्यात पेरूचे सेवन केल्याने पोट चांगले साफ होते. त्याचबरोबर सर्दी-खोकल्याची समस्याही दूर होते.
हिवाळ्यात रक्ताशी संबंधित समस्यांची शक्यता लक्षणीय वाढते. अशा परिस्थितीत तुम्ही डाळिंबाचे सेवन करू शकता.
मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत करते.
गुलाबी की पांढरा? आरोद्यासाठी कोणता पेरू खाणे अधिक उत्तम