पती-पत्नीचे नाते जितके घट्ट असते तितकेच ते नाजूकही असते.
Created By: Shailesh Musale
एकत्र राहत असताना पती-पत्नीमध्ये मतभेद किंवा भांडण होणे स्वाभाविक आहे
रागात किंवा चेष्टेमध्ये असे शब्द उच्चारू नयेत ज्यामुळे तुमच्या पत्नीचा स्वाभिमान दुखावला जाईल.
पतीने कधीही आपल्या पत्नीच्या शारीरिक स्वरूपाबद्दल गैरवर्तन करू नये किंवा विनोद देखील करू नये
पत्नीमध्ये आत्मविश्वास कमी होतो आणि ती तुमच्यापासून दूर राहते. त्यामुळे चुकूनही अशा गोष्टी बायकोला बोलू नका.
चुकूनही तुमच्या पत्नीची तिच्या कुटुंबाशी किंवा नातेवाईकांशी नकारात्मक तुलना करू नका.
तुम्ही दोन भिन्न व्यक्तींची एकमेकांशी तुलना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी असं मदत करतं जिरे