बीट हे बीटाइन आणि बी-व्हिटॅमिन फोलेटने समृद्ध आहे.
बीटमध्ये व्हिटॅमिन बी, लोह, तांबे, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारख्या गोष्टी भरपूर प्रमाणात असतात.
उच्च कोलेस्ट्रॉलपासून फॅटी लिव्हरपर्यंत बीटचा ज्युस पिण्याचे फायदे भरपूर आहेत.
शरीरातील घाण डिटॉक्स करते जे यकृतामध्ये जमा होणारे फॅटी ऍसिड कमी करण्यास मदत करते.
फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी ते उकळवून त्याचे पाणी प्यावे, यामुळे यकृतामध्ये साचलेली घाण साफ होते
जर तुमचे कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर तुम्ही बीटचे पाणी प्यावे.
बीटरूटच्या ज्युसमध्ये भरपूर फायबर असते जे त्यासोबतची घाण बाहेर काढण्यास मदत करते.
एवढेच नाही तर आतड्यांमधली घाण साफ करायची असेल तर बीटरूटचा ज्युस प्यावे.
Banana Benefits : केळी खाण्याचे फायदे भरपूर, पण या लोकांनी खाऊ नये