1 महिना चहा पिणे सोडा आणि 'या' आजारांपासून मुक्तता मिळवा
चहा न पिण्याचे हे आहेत फायदे!
सध्या चहा प्रेमी खूप झाले आहेत. दिवसातून 5 ते 6 कप चहा फितात
पण जास्त चहा पिण्यामुळे आजारी पडण्याची जास्त शक्यता असते
काही वेळा तर डॉक्टर देखील चहा न पिण्याचा सल्ला देत असतात
जर तुम्ही चहा पित नसाल तर तुम्हाला चांगली झोप येईल
दररोज चहा पिण्यामुळे तुमचे दात कमजोर होतात
चहा न घेणाऱ्या लोकांचा ब्लड प्रेशर नेहमी चांगला राहतो