बारावीच्या टॉपर्सना मिळणार लाखोंचं बक्षीस; जाणून घ्या Cash Prize
24 March 2025
Created By: Swati Vemul
बिहार बोर्डाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे
https://interbiharboard.com/ या डायरेक्ट लिंकवर क्लिक करून विद्यार्थी निकाल तपासू शकतात
बारावीत टॉप करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून रोख रक्कम बक्षीस मिळणार
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी टॉपर्सच्या बक्षिसाच्या रकमेत दुपटीने वाढ
आता 12 वी आणि 10 वी या दोन्ही बोर्डाच्या टॉपर्सना नवी आणि वाढलेली रक्कम मिळणार
पहिल्या क्रमाकांवरील विद्यार्थ्याला 2 लाख रुपये बक्षीस मिळणार
सोबतच लॅपटॉप, प्रमाणपत्र आणि मेडलसुद्धा दिलं जाणार
दुसऱ्या क्रमांकावरील विद्यार्थ्याला दीड लाख रुपये मिळणार, गेल्या वर्षी ही रक्कम 75 हजार रुपये होती
तिसऱ्या क्रमांकावरील विद्यार्थ्याला एक लाख रुपये बक्षीस मिळणार
याशिवाय चौथ्यापासून दहाव्या क्रमाकांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 30 हजार रुपये मिळणार
गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी..; परश्याने शेअर केले 'सैराट'चे पडद्यामागील फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा