गंधर्व राठौर कोचिंग क्लासशिवाय IAS बनल्या (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
गंधर्व राठौर या 2015 मध्ये युपीएससी परीक्षा पास झाल्या
गंधर्व राठौर यूपीएससी परीक्षेत 93 व्या रँकने पास झाल्या
त्यांची सर्वात पहिली पोस्टिंग पश्चिम बंगालच्या कॅडरला झाली
गंधर्व या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी क्लासला न जाता अभ्यास करण्याचा सल्ला देतात
यूपीएससीच्या प्रिलियम्स आणि मेन्स परीक्षेत NCERT Books वाचावीत, असं गंधर्व सांगतात.
यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या गोष्टींचा दररोज सराव करावा, असं आवाहन गंधर्व यांनी केलंय.
आयएएस गंधर्व राठौर यांचं 2016 मध्ये लग्न झालं होतं. त्यांचं हिमाचल कॅडरचे आयएएस अनुराग चंदर यांच्यासोबत लग्न झालं होतं.
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपसात लग्न केलय.