पुस्तकं माणासाचे खरे शिक्षक

काही पुस्तकं प्रेरित करतात

पुस्तकं जगण्याची नवी उमेद देतात

'द अलकेमिस्ट' हे त्यापैकीच एक

लेखक पाउलो कोएल्हो यांनी हे लिहिलंय

एका मेंढपाळाच्या यशाची ही कहाणी

स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाने वाचावं

1988 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालं

पुस्तकाचे लेखक पाऊलो कोएल्हो हे ब्राझीलियन

सर्वात पहिलं पुस्तक पोर्तुगिज भाषेत लिहिलं गेलं

नंतर या पुस्तकाचं अनेक भाषांमध्ये भाषांतर

मराठी अनुवाद नितीन कोतापल्ले यांनी केलंय

आंतरराष्ट्रीय पातळीवरचं अतिशय नामांकीत पुस्तक

पुस्तकात एका तरुण मेंढपाळाचा खजिना शोधण्याचा प्रवास

नेहा मलिकचा दुबईमध्ये हॉट अंदाज, शेअर केले हॉट फोटो