जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेकडून मतदान, फोटो व्हायरल
19 April 2024
Created By: Soneshwar Patil
देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरूवात झालीय
सकाळपासूनच अनेक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे
अशातच जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेनी आज नागपुरात मतदानाचा हक्क बजावला आहे
सर्वात कमी उंची असणाऱ्या या महिलेचं नाव ज्योती आमगे असं आहे
सध्या ज्योती आमगे यांचं सर्वत्र कौतुक देखील केलं जात आहे
सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत